मुख्याध्यापिकेच्या हत्येप्रकरणी दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक

मुख्याध्यापिकेच्या हत्येप्रकरणी दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक

तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिकेची २७ वेळा भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दहावीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. 'बाबू' या शब्दावरून पोलिसांना संशय आला आणि तपासात हल्लेखोर शाळेचेच विद्यार्थी असल्याचे उघडकीस आले.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies