भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपींना क्लबमध्ये आल्याने कारवाई झालेल्या तीन ज्येष्ठ सदस्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. गुरबीर सिंग, श्रीकांत मोडक आणि बर्नार्ड डी’मेलो यांची सहा वर्षांची हकालपट्टी रद्द करून त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. क्लबच्या सध्याच्या व्यवस्थापन समितीने तपासणीत त्यांच्याविरुद्ध पुरावा नसल्याचे सांगितले.
भीमा-कोरेगाव प्रकरणातील तिघांचे क्लब सदस्यत्व बहाल
Source: Max Maharashtra