अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत दहिसर आणि बोरिवली परिसरातील पदपथांची पाहणी करून अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे निर्देश दिले. पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त मार्गिका उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला. तसेच कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांनाही भेट देऊन स्वच्छतेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
पादचारी प्रथम अभियानांतर्गत दहिसर-बोरिवलीत पाहणी
Source: Prahaar