सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर एफडीएची बंदी

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर एफडीएची बंदी

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यतेलातील भेसळ आणि पुनर्वापर रोखण्यासाठी १४ कलमी आदेश जारी केला आहे. यानुसार राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली असून, तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास १० लाखांपर्यंत दंड आणि कारावासाची तरतूद आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies