महाराष्ट्र शासनाने स्वर्गीय गायक मुकेश यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त 'स्वर्गीय गायक मुकेश गौरव समिती' स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष मंत्री मंगल प्रभात लोढा असून, अभिनेते नील नितीन मुकेश सदस्य आहेत. समिती गायन स्पर्धा, संगीत महोत्सव आणि शिष्यवृत्ती यांसारखे उपक्रम राबवणार आहे.
मुकेश यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त गौरव समिती स्थापन
Source: Prahaar