द बँकरच्या यादीनुसार जगातील TOP 10 बँकांपैकी पहिल्या सात बँका चीनच्या आहेत. अमेरिका आणि युरोपच्या बँका मागे आहेत, तर पहिल्या 100 मध्ये एकही भारतीय बँक नाही. चीनच्या बँका मोठ्या प्रमाणात कर्ज देऊन भू-राजकीय प्रभाव वाढवत आहेत.
जागतिक TOP 10 बँकांपैकी 7 चीनच्या; भारतीय बँकांना स्थान नाही
Source: Zee 24 Taas