स्पेनच्या संघाने मोडला ऑस्ट्रेलियाचा 23 वर्षे जुना विक्रम

स्पेनच्या संघाने मोडला ऑस्ट्रेलियाचा 23 वर्षे जुना विक्रम

स्पेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 24 सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा 23 वर्षे जुना विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाने 2003 मध्ये सलग 20 विजयांचा विक्रम केला होता. स्पेनने फिनलंड, आइल ऑफ मॅन, लक्झेंबर्ग आणि बल्गेरियाला पराभूत करत हा टप्पा गाठला.

Source: Zee 24 Taas

More in Sports

Read the live feed on ZapIndies