दुलीप ट्रॉफी 2026: वैभव सूर्यवंशी ईस्ट झोनचा उपकर्णधार

दुलीप ट्रॉफी 2026: वैभव सूर्यवंशी ईस्ट झोनचा उपकर्णधार

15 वर्षीय वैभव सूर्यवंशी दुलीप ट्रॉफी 2026-27 मध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. स्पर्धेला 23 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून, पहिल्या सामन्यात ईस्ट झोनचा सामना नॉर्थ ईस्ट झोनशी होईल. अंतिम सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies