साखर आयातीला परवानगी; आंतरराष्ट्रीय बाजारात भाववाढ

साखर आयातीला परवानगी; आंतरराष्ट्रीय बाजारात भाववाढ

सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. देशात साखरेचे उत्पादन घटल्याने भाव वाढले असून, सणासुदीच्या काळात दरवाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या भावात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Source: Agrowon

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies