घाटकोपरमध्ये सुनेच्या हत्येप्रकरणी सासूसह पाच जणांना अटक

घाटकोपरमध्ये सुनेच्या हत्येप्रकरणी सासूसह पाच जणांना अटक

मुंबईतील घाटकोपरमध्ये ३५ वर्षीय सपना गंजी हिचा संशयास्पद मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. सासू धनलक्ष्मीने मोलकरणी व तिच्या कुटुंबीयांच्या मदतीने तिचा खून केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर बाथरूममध्ये पडल्याचा बनाव करण्यात आला. पोलिसांनी सासूसह पाच जणांना अटक केली आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies