शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी केला. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने हे प्रकरण योग्य हाताळले नसल्याचे त्यांनी नमूद केले. खंडपीठानेही आपल्या अधिकारांची कबुली दिली.
सर्वोच्च न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकते
Source: Saamana