ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. तिने भस्म आरतीत सहभाग घेतला आणि नंदी हॉलमध्ये नंदीच्या कानात इच्छा सांगितल्या. यावेळी तिने मंदिरातील व्यवस्थेचे कौतुक केले.
मनू भाकरची महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती
Source: Prahaar