एफडीएची मोठी कारवाई; तीन हॉटेलांचे परवाने निलंबित, १९.९० लाखांचे खाद्यपदार्थ जप्त

एफडीएची मोठी कारवाई; तीन हॉटेलांचे परवाने निलंबित, १९.९० लाखांचे खाद्यपदार्थ जप्त

पुणे विभागातील एफडीएने १७-२० ऑगस्ट दरम्यान केलेल्या तपासणीत तीन हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित केले आणि पाच आस्थापनांमधून १९.९० लाख रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले. बावधन येथील केएफसी, मारुंजीतील बाबाज किचन आणि हिनावाडीतील ॲम्ब्रोसिओस यांचा समावेश आहे. भेसळ, लेबलिंग उल्लंघन आणि अस्वच्छतेमुळे ही कारवाई करण्यात आली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies