२१ ऑगस्ट रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. १९८८ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी हा दिवस घोषित केला. या दिवसाचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि समाजातील योगदानाचा सन्मान करणे आहे. तंत्रज्ञान आणि AI च्या सहाय्याने ज्येष्ठ नागरिक नव्या संधींचा शोध घेऊ शकतात.
ज्येष्ठ नागरिक दिन: निवृत्ती नव्हे, नव्या पर्वाची सुरुवात
Source: Pudhari