पुण्यात नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

पुण्यात नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

पुण्यातील पिंपळवंडी येथे नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी २५ वर्षांचा तरुण असून त्याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असून राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Source: Saamana

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies