सकाळी उठल्यावर कोमट पाणी, लिंबू-मध किंवा डिटॉक्स वॉटर पिण्याचे अनेक ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मते, या गोष्टी आवश्यक नाहीत; शरीराला हायड्रेट करण्यासाठी साधे पाणी पुरेसे आहे. यकृत आणि मूत्रपिंड शरीराची डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया आपोआप करतात, त्यामुळे विशेष पेयांची गरज नाही.
सकाळच्या पाण्याचे हेल्थ रिच्युअल्स खरोखर आवश्यक आहेत का?
Source: Max Maharashtra