श्रावण महिन्यात मांसाहार, लसूण आणि कांदा यांचे सेवन धर्मशास्त्राने निषिद्ध मानले आहे. यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून वैज्ञानिक कारणेही आहेत. पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे तामसिक पदार्थ आरोग्यास हानिकारक ठरतात. आयुर्वेदानुसार हे पदार्थ शरीर आणि मनावर विपरीत परिणाम करतात.
श्रावणात मांसाहार का नको? धर्म आणि विज्ञान दोन्ही काय सांगते?
Source: Zee 24 Taas