Huawei ने Pura X View स्मार्टफोन लाँच केला आहे. 6.39 इंच वाईड डिस्प्ले, 7000mAh बॅटरी आणि HarmonyOS 7.0 सह हा फोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. विक्री 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. किंमत आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन अद्याप जाहीर झालेले नाहीत.
Huawei Pura X View लाँच; वाईड स्क्रीनने बाजारात धडाका
Source: Lokshahi Marathi