बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने वयाच्या 53 व्या वर्षी गोव्यात आपल्या गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियाड्ससोबत दुसरे लग्न केले. दोघांनी 8 वर्षांच्या लिव्ह-इन नंतर मापुसा येथे नोंदणी केली. या नात्यातून त्यांना दोन मुलं आहेत. अर्जुनची पहिली पत्नी मेहर जेसिया हिच्यापासून त्याला दोन मुली आहेत.
अर्जुन रामपालचं गोव्यात गर्लफ्रेंडसोबत लग्न
Source: Zee 24 Taas