‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘कहना ही क्या’ हे ए.आर. रहमानचे संगीत आणि के.एस. चित्राच्या आवाजाने सजलेले गीत आजही लोकप्रिय आहे. पहिल्या नजरेतील प्रेम दर्शवणाऱ्या या गाण्याला द गार्डियनच्या यादीत स्थान मिळाले होते. मनीषा कोईराला आणि अरविंद स्वामी यांच्यावर चित्रित हे गीत लग्नाच्या सिक्वेन्समध्ये शूट झाले.
‘कहना ही क्या’ची जादू कायम, आजही रसिकांच्या मनात
Source: TV9 Marathi