करीना कपूरचा प्रेग्नन्सी चर्चांवर पलटवार: 'हे पिझ्झाचं पोट आहे'

करीना कपूरचा प्रेग्नन्सी चर्चांवर पलटवार: 'हे पिझ्झाचं पोट आहे'

करीना कपूर खान तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना तिने 'हे पिझ्झाचं पोट आहे' असं म्हणत गंमतीत पलटवार केला. तिच्या नणंद सबा पतौडीनेही या चर्चा खोट्या असल्याचं सांगत लोकांना तिच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचं आवाहन केलं. जिममधून बाहेर पडतानाच्या व्हिडिओमुळे या चर्चांना सुरुवात झाली होती.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies