स्टार्कचा बांगलादेशवर कहर; २२ चेंडूत पाच विकेट्स

स्टार्कचा बांगलादेशवर कहर; २२ चेंडूत पाच विकेट्स

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मॅके येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशच्या अर्ध्या संघाला अवघ्या २२ चेंडूत तंबूत पाठवले. पहिल्याच चेंडूवर शादमन इस्लामला बाद करत त्याने डेल स्टेनला मागे टाकत ४४० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. बांगलादेशने ७ षटकांत १२ धावांवर ५ विकेट्स गमावल्या.

Source: Prahaar

More in Sports

Read the live feed on ZapIndies