हॉकी वर्ल्डकप 2026 च्या क्रॉसओव्हर फेरीत भारताचा नेदरलँडकडून 1-3 ने पराभव झाला. या पराभवामुळे भारताचे उपांत्य फेरीतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. आता भारताला अर्जेंटिनाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.
हॉकी वर्ल्डकप 2026: भारताचा नेदरलँडकडून 1-3 ने पराभव
Source: TV9 Marathi