भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीपूर्वी गौतम गंभीरने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. 'माझ्यात आणि इतरांमध्ये हाच फरक आहे, मला व्ह्यूज आणि लाईक्सची चिंता नाही', असे तो म्हणाला. त्याने आपले ध्येय फक्त ट्रॉफी जिंकणे असल्याचे स्पष्ट केले.
गंभीरचा टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर
Source: TV9 Marathi