इस्रो आता अंतराळयान आणि उपग्रह निर्मिती खासगी कंपन्यांकडे सोपवणार आहे. IN-SPACeचे अध्यक्ष डॉ. पवन गोयंका यांनी सांगितले की, इस्रो संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करेल. SSLV चे तंत्रज्ञान HAL ला देण्यात आले असून पुढे PSLV आणि LVM3 देखील खासगी क्षेत्राकडे जाणार आहेत.
इस्रोची अंतराळयान निर्मिती खासगी क्षेत्राकडे
Source: Sarkarnama