Vivo T5 Pro 5G च्या सर्व व्हेरिअंटच्या किमती वाढल्या

Vivo T5 Pro 5G च्या सर्व व्हेरिअंटच्या किमती वाढल्या

Vivo India ने T5 Pro 5G स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटच्या किमती वाढवल्या आहेत. 8GB RAM/128GB मॉडेल आता 41,999 रुपयांना तर 12GB RAM/256GB टॉप व्हेरिअंट 69,999 रुपयांना उपलब्ध आहे. लॉन्चवेळी हा फोन 29,999 रुपयांपासून सुरू झाला होता.

Source: Lokshahi Marathi

More in Technology

Read the live feed on ZapIndies