अभिनेता राघव जुयालने ‘द पॅराडाईज’ चित्रपटाबाबत मोठा विश्वास व्यक्त केला आहे. नानी अभिनीत या अॅक्शन ड्रामात तो विक्रम मलिकची भूमिका साकारत असून, चित्रपट मोठा धमाका करेल असे तो म्हणाला. श्रीकांत ओडेला दिग्दर्शित हा चित्रपट २४ सप्टेंबर २०२६ रोजी आठ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘द पॅराडाईज’बाबत राघव जुयालचा विश्वास, म्हणाला चित्रपट करणार धमाका
Source: Lokshahi Marathi