गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक वादावर अभिनेत्री आरती सिंहने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. तिने माध्यमांसमोर भाष्य करण्यास नकार देत कौटुंबिक विषय कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. सुनीताने दोन वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
गोविंदा-सुनीता वादावर आरती सिंहचे मौन सोडले
Source: TV9 Marathi