साखर महागल्याने चहा, जिलेबी, मिठाईचे दर वाढले

साखर महागल्याने चहा, जिलेबी, मिठाईचे दर वाढले

साखरेच्या दरात अचानक २० ते २२ रुपयांची वाढ होऊन ते ७२ रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे चहा, जिलेबी, मिठाईसह गोड पदार्थांचे दर वाढले असून, सणासुदीत ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. यवतमाळमध्ये कटिंग चहा १५ ते २० रुपयांवर तर नागपुरात १२ रुपयांवर पोचला आहे.

Source: TV9 Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies