आरबीआयचा नवा नियम: जुने चेकबुक ३१ डिसेंबरपर्यंत बदला

आरबीआयचा नवा नियम: जुने चेकबुक ३१ डिसेंबरपर्यंत बदला

रिझर्व्ह बँकेने चेक क्लिअरिंग वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी १ जानेवारी २०२७ पासून चेकबुकवर अल्फा-न्यूमरिक कोड बंधनकारक केला आहे. त्यामुळे बँक ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत जुने चेकबुक बदलण्याची मुदत आहे. बँक ऑफ इंडियाने ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे जुने चेक स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Source: TV9 Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies