हुमणी ही बहुभक्षीय कीड हळद पिकाच्या कंदांचे व मुळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन, जैविक व रासायनिक उपाय सुचवले आहेत. उन्हाळ्यात खोल नांगरट, प्रकाश सापळे, मेटोरायझियम अॅनिसोप्ली व बिव्हेरिया बॅसियानाचा वापर प्रभावी ठरतो.
हळदीवरील हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय
Source: Agrowon