दीपिका पदुकोण आणि संदीप रेड्डी वांगा यांची फक्त एकदाच भेट झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या भेटीत वांगा एक तास उशिरा आले आणि त्यांनी फक्त वन-लाइन कथा सांगितली. दीपिका पूर्ण कथा न ऐकता चित्रपटाला होकार देत नसल्याने 'स्पिरिट' तिच्या विचाराधीन यादीत नव्हता. नफ्यातील वाटणीच्या दाव्यांमुळे हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
दीपिका-संदीप भेटीत काय घडले? 'स्पिरिट' वादात नवा खुलासा
Source: Divya Marathi