गंभीरची दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर नाराजी

गंभीरची दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर नाराजी

भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीपूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. त्याने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर नाराजी व्यक्त करत किमान तीन सामन्यांची मालिका असावी, असे म्हटले. सोशल मीडियावरील टीकेला 'लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणे माझे काम नाही' असे उत्तर दिले. प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Source: Maharashtra Times

More in Sports

Read the live feed on ZapIndies