जुबिन भरुचा मुंबई इंडियन्सचे संचालक

जुबिन भरुचा मुंबई इंडियन्सचे संचालक

राजस्थान रॉयल्सचे टॅलेंट स्काऊट आणि परफॉर्मन्स डायरेक्टर जुबिन भरुचा यांची मुंबई इंडियन्सने नवीन डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्ती केली. यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग यांसारख्या खेळाडूंना घडवणाऱ्या भरुचा यांच्या जाण्याने राजस्थानची मोठी चूक ठरली आहे.

Source: Maharashtra Times

More in Sports

Read the live feed on ZapIndies