शिक्षण विभागाला मिशन मोडवर काम करण्याचे शिंदेंचे निर्देश

शिक्षण विभागाला मिशन मोडवर काम करण्याचे शिंदेंचे निर्देश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाला मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश दिले. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चार तासांच्या बैठकीत त्यांनी शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. शाळांचे आधुनिकीकरण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि पालकांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies