जपानच्या कांटो प्रदेशात रविवारी मध्यरात्री ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. टोकियोसह इबाराकी, सैतामा, चिबा आणि कानागावा येथे धक्के जाणवले. यात किमान ३७ नागरिक जखमी झाले असून, प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे. त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
जपानमध्ये ५.९ रिश्टरचा भूकंप, ३७ जखमी
Source: Prahaar