मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना STEM क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवासाठी ISRO, सिंगापूर किंवा जपानच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले आहे. इयत्ता आठवी-नववीतील प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांची निवड करून 'Teach Mumbai' निधीतून दौरे आयोजित करण्याची सूचना केली आहे.
मुंबई महापालिका शाळांच्या गुणवंतांना ISRO, सिंगापूर, जपान दौरे
Source: Prahaar