पुण्यातील कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनी निशा साबळे यांनी मांजरीतील उपोषणाची माहिती देताच राहुल गांधींनी 'मलाही उपोषणाला बोलवा' अशी प्रतिक्रिया दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या 17 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मागण्या रास्त असल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधींचं आदिवासी विद्यार्थ्यांना उपोषणात सहभागी होण्याचं आवाहन
Source: BBC Marathi