मुंबईतील मैदाने वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वांद्र्यात तिरंगा आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी अज्ञातांनी लावलेल्या बॅनरमधून आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. काँग्रेस आणि मनसेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
तिरंगा आंदोलनात आदित्य ठाकरेंना बॅनरबाजीचा सामना
Source: Lokshahi Marathi