ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १० बळी घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७७१ बळी पूर्ण केले. यासह त्याने रविचंद्रन अश्विन आणि चामिंडा वास यांना मागे टाकले. सामनावीर आणि मालिकावीर ठरलेल्या स्टार्कने WTC मध्येही सर्वाधिक बळींचा विक्रम केला.
स्टार्कची ऐतिहासिक कामगिरी, ७७१ बळींसह अश्विन-वासला मागे
Source: Pudhari