माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर जोलानी टेटेची गोळी मारून हत्या

माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर जोलानी टेटेची गोळी मारून हत्या

दक्षिण आफ्रिकेचा माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर जोलानी टेटे (38) याची 21 ऑगस्ट रोजी ईस्ट केप प्रांतातील मडॅंटसाने येथे घराबाहेर गोळी मारून हत्या करण्यात आली. मुखवटेधारी दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात तो जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हत्येचे कारण समजू शकलेले नसून तपास सुरू आहे.

Source: Zee 24 Taas

More in Sports

Read the live feed on ZapIndies