प्रभातच्या सिनेमांतील प्रश्न आजही जिवंत

प्रभातच्या सिनेमांतील प्रश्न आजही जिवंत

पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीचे दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी १९३७-१९४१ दरम्यान 'कुंकू', 'माणूस' आणि 'शेजारी' या सिनेमांतून स्त्री स्वातंत्र्य, वेश्याव्यवसाय आणि हिंदू-मुस्लीम ऐक्य असे विषय हाताळले. हे प्रश्न आजही तितकेच धगधगते आहेत, अशी जाणीव या सिनेमांमुळे होते.

Source: BBC Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies