अभिनेता कार्तिक आर्यनला कबीर खान यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, ती यशस्वी झाली आहे. सध्या तो घरी विश्रांती घेत असून, पूर्ण बरे होण्यासाठी काही काळ लागणार आहे. यामुळे चित्रपटाच्या शूटिंग वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.
कार्तिक आर्यनच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी
Source: Lokshahi Marathi