यशस्वी जैस्वालवर आजीवन बंदीचा धोका

यशस्वी जैस्वालवर आजीवन बंदीचा धोका

भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात यशस्वीने डोक्याने धडक देण्याचा प्रयत्न केला. हे लेव्हल-4 उल्लंघन ठरल्यास त्याला ५ कसोटी, १० वनडे किंवा आजीवन बंदी होऊ शकते. फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी त्याची पाठराखण केली.

Source: Maharashtra Times

More in Sports

Read the live feed on ZapIndies