मिचेल स्टार्कच्या १० बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटीत बांगलादेशचा एका डावाने आणि ५१ धावांनी पराभव केला. बांगलादेशचा पहिला डाव ६४ तर दुसरा ९५ धावांत आटोपला. या विजयामुळे दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
स्टार्कच्या १० बळींमुळे ऑस्ट्रेलियाचा डावाने विजय
Source: Prahaar