सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण ते जिल्हा रुग्णालयांसाठी आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, निदान चाचण्या, मनुष्यबळ आणि औषधांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची मानके निश्चित
Source: Prahaar