मानसिक आरोग्य, ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराच्या काही औषधांमुळे उष्णतेचा त्रास वाढू शकतो. ही औषधे मेंदूतील हायपोथॅलॅमसवर परिणाम करतात, ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. तज्ज्ञांच्या मते, अँटीडिप्रेसंट्स घेणाऱ्या सुमारे पाचपैकी एका व्यक्तीला ही समस्या जाणवू शकते.
उष्णतेत मानसिक आरोग्याची औषधे घेताना काळजी घ्या
Source: BBC Marathi