केंद्र सरकारने चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलेफ्राइन हायड्रोक्लोराइड यांच्या संयोजनातील औषधे देण्यास मनाई केली आहे. तज्ज्ञ समिती आणि DTAB च्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, औषध कंपन्यांना पाकिटांवर स्पष्ट सूचना छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.
चार वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी
Source: Prahaar