उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन नियोजन करण्यात येत असून, दर शुक्रवारी नोडल समितीची बैठक होणार आहे. तळेगाव-शिक्रापूर ५४ किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीला गती देण्यात येणार आहे.
चाकण-तळेगावसाठी शिंदेंचा मोठा प्लॅन; वाहतूक कोंडीवर उपाय
Source: Sarkarnama