केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नोटिशीनंतर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरील लहान मुलांच्या सुरक्षेसंबंधी तक्रारी व बेकायदेशीर पोस्ट्सची माहिती थेट 'इंडियन सायबर क्राईम पोर्टल'ला देण्यास मेटाने सहमती दर्शवली आहे. हे पोर्टल गृह मंत्रालयाच्या I4C अंतर्गत चालते. यापूर्वी मेटा ही माहिती अमेरिकेतील NCMEC संस्थेला देत होती.
मेटा आता बाल सुरक्षा तक्रारी थेट सायबर क्राईम पोर्टलला देणार
Source: Asianet Marathi